तिरकस रेषा काय आहेत?www.marathihelp.com

तिरकस रेषा – हालचाल, गती, जिवंतपणा, चैतन्‍य, कृति व अस्थिरता दाखवते. लयदार रेषा - तारुण्‍य, आनंद व उल्‍हासित वृत्‍ती, खेळकरपणा, नाजुकता व लवचिकपणा म्‍हणजे लय दाखवतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 117216 +22