दुय्यम व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

दुय्यम क्रिया – या क्रियां मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जात नाही. उलट, निसर्गाने प्रदान केलेला माल पुनर्निर्मित करून वापरला जातो. जसे की कापसापासून कापूस बनवणे, लोखंडा पासून स्टील, लाकडापासून फर्निचर,गव्हाचे पीठ इ.

solved 5
व्यवसाय Tuesday 21st Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 124896 +22