नवीन औद्योगिक धोरण काय आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्याला अवकाश व संरक्षण उत्पादनासाठी पसंतीचे गुंतवणूक स्थान बनवणे, देशी (भारतीय) व अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षमतांना उत्तेजन देणे, जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकतेसाठी सक्षम होण्यास सहाय्य करणे ही या धोरणाची लक्ष्ये आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:51 ( 1 year ago) 5 Answer 34396 +22