नैसर्गिक कायदा म्हणजे काय?www.marathihelp.com

नैसर्गिक कायदा : ज्या तत्त्वाने माणसाचे भौतिक तसेच पारलौकिक जीवनाचे नियमन होते, ज्याची प्रेरणा ईश्वरी असते किंवा निदान मानवी शक्तीपलीकडची असते आणि ज्याचा आधार सत्य, नीती आणि ज्ञान हे असतात, त्या तत्त्वाला व त्यापासून उगम पावणाऱ्या नियमांना 'नैसर्गिक कायदा' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 132776 +22