पर्यावरणीय अभ्यासाचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

दिवसेंदिवस वाढत चाललेली मानवी लोकसंख्या व मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान यामुळे पर्यावरणाची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज या विषयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 24147 +22