पर्वतीय वारे कसे निर्माण होतात?www.marathihelp.com

दरीय वारे व पर्वतीय वारे: दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. त्यामानाने दरितील हवा तापलेली नसते. या वेळी दरिशेत्रात शिखर भागापेक्षा वयुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 115020 +22