पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी सुरू करण्यात आले?www.marathihelp.com

लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण (१९७६)
तत्कालीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. करण सिंग यांनी १६ एप्रिल १९७६ रोजी पहिले लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केले.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 9982 +22