पृथ्वी किती तापमानात टिकू शकते?www.marathihelp.com

यामुळे या विनाशकारी प्रारणाचा पृथ्वीवरील सजीवांना उपद्रव होत नाही व पृथ्वीचे तापमान प्रमाणाबाहेर वाढत नाही. वातावरण नसते, तर दिवसा पृथ्वी ९४० से. पर्यंत तापून रात्री -१८५ ०से. इतकी थंड झाली असती व तापमानांतील इतका मोठा दैनंदिन फरक जीवसृष्टीस अपायकारक झाला असता.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 12:18 ( 1 year ago) 5 Answer 111810 +22