प्रदायी बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रदायी बँक म्हणजे काय?

प्रदायी बँक म्हणजे काय काही वेळेला ची कृती आमच्या व्यक्तीचा चेक कमी जास्त रक्कम दिली जाते आणि ते चुकीच व्यक्तीला रक्कम दिली जाते आणि जर त्या चेक मध्ये काही अफरातफर झाली असेल तर तिथे प्रदायी बँक काम करत असते त्या ठिकाणी प्रदायी बँकेला ती रक्कम परत मिळविण्याचा अधिकार पूर्णपणे असतो.


प्रदायी बँक कार्य –

प्रदायी बँकेमध्ये खाते कुर्ते अफरातफर करतात कमी जास्त रक्कम असेल आणि चुकीच्या व्यक्तीकडे दिले गेले असेल तर तेथून ती रक्कम काढण्याचा अधिकार पूर्णपणे बँकेला असतो आणि त्या काळजी घेताना खूप पूर्णपणे प्रदायी बँकेचे धनादेशाची रक्कम काळजी घेतली पाहिजे निष्काळजीपणाने जर बँका जबाबदार समजले जाते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती बँकेला कार्य करण्याचा अधिकार असतो चुकीचे रक्कम दिली गेली असेल तर ती करण्याचाही अधिकार बँकेला दिलेला असतो.


प्रदायी बँकेची जबाबदारी –

1) प्रदायी बँकेने आपले कामकाज पूर्ण करणे. कार्य काळजीपुर्वक करणं गरजेचं राहतो.
2) ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर ती रक्कम देण्यास मनाई आदेश दिलेला असल्यास
3) चेक मध्ये मोठ्या प्रमाणावर ती काही चुकी असल्यास त्रुटी असल्यास.
4) न्यायालयाच्या आदेशाने काही मोठ्या प्रमाणावर ती कारवाई झाली असेल तर ती जबाबदारी बँकेचे म्हटले जाते.


प्रदायी बँकेला सुटलेले कायदेशीर संरक्षण कोणकोणते आहे.

काही वेळेला बँकेला काळजी घेतली गेली पाहिजे असं म्हटलं जातं पण खात्यावर धनादेशावर रक्कम द्यावी लागते अपूर्णता काही वेगळेच में कितनी रोनक झाले बनावट जाणार देशातील कुठे जाणारे विसरली असेल चेक मध्ये आपला तर असेल यासाठी आदेशानुसार काम करणं गरजेचं असतं त्याला बँकेला कायदेशीर संरक्षण मिळणे गरजेचं असतं.

काही वेळेला बँकेकडे चेक सादर केलेला असतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उचलीसाठी आला असेल तर चेक प्रदायी बँक चालू करत राहते ते बँकेचे जबाबदारी राहत नाही. बॅंकेला संरक्षण कधी मिळतो तर काळजीपूर्वक कर्तव्य पूर्णपणे पार पडला असेल आणि बॅंक कोणतीही निष्काळजीपणा करत नसेल तर संरक्षण फुल टाईम भेटत असतात.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 8285 +22