प्रशासकीय विभाग म्हणजे काय?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभाग यांच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण ६ प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. यालाच “महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग” असे म्हणतात. कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:40 ( 1 year ago) 5 Answer 32209 +22