बदलता खर्च म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थिर परिव्यय आणि बदलता परिव्यय
म्हणून अशा खर्चाला बदलता परिव्यय म्हणतात. अल्पकाळात उत्पादन संस्था वस्तूच्या उत्पादनाचे परिमाण वाढवीत गेल्यास, सुरुवातीला दर नगामागील स्थिर परिव्यय कमी कमी होत असतो आणि स्थापित उत्पादनशक्तीचा सुयोग्य प्रमाणात परिपूर्ण उपयोग केला जातो, तेव्हा सरासरी स्थिर परिव्यय न्यूनतम होतो.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 7220 +22