बी एड मध्ये शैक्षणिक प्रशासन म्हणजे काय?www.marathihelp.com

शैक्षणिक प्रशासनात आखलेल्या योजनांची कार्यवाही व नियमांची अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश होतो. तसेच त्यामध्ये नियोजन, नियंत्रण, मार्गदर्शन, संयोजन आणि मूल्यमापन ही कार्ये असतात. प्रशासनात व्यूहरचना करणे, कामाची विभागणी करणे, साधनसामगीच्या पुरवठ्याची योजना आखणे व कार्यवाही करणे या गोष्टी कराव्या लागतात

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 12:08 ( 1 year ago) 5 Answer 75708 +22