ब्राझीलमधील पर्यटन विकासासाठी कोणते घटक जबाबदार आहेत?www.marathihelp.com

ऍमेझॉन नदीचे खोरे आणि अभेद्य जंगले, किनारपट्टीवरील विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि खाडी, आकर्षक बेटे आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती ब्राझीलला एक आकर्षक पर्यटन स्थळ बनवतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 95621 +22