भांडवलशाही ही सर्वोत्तम आर्थिक व्यवस्था का आहे?www.marathihelp.com

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 50276 +22