भारत प्रजासत्ताक कधी झाला?www.marathihelp.com


२६ जानेवारी १९५० रोजी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर बरोबर ६ मिनिटांनी १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 25859 +22