भारताचा सामाजिक आर्थिक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

यात समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे अपेक्षित असते. रोजगाराच्या संधी, दारिद्रय़ कमी होणे, आर्थिक विषमता कमी होणे, समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे, यालाच आर्थिक विकास म्हटले जाते.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 75604 +22