भारतात 10 पैशांच्या नाण्यावर बंदी आहे का?www.marathihelp.com

ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:02 ( 1 year ago) 5 Answer 84508 +22