भारतात किती राज्य कृषी विद्यापीठे आहेत?www.marathihelp.com

शेतकर्‍यांना अधिकाधिक शेती उत्पन्‍नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे आठ उत्तर प्रदेशात आहेत. त्याखालोखाल राजस्थान व महाराष्ट्रात सहा विद्यापीठे आहेत.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 86107 +22