भारतात सरकार कसे काम करते?www.marathihelp.com

भारताचे सरकार संसदीय राज्यपद्धतीनुसार चालते ज्यामध्ये भारताची संसद देशाचे सर्व कायदे ठरवते व बव्हंशी कामकाज पाहते. संसदेची दोन सदने आहेत. लोकसभा - ह्यामधील ५४३ सदस्य निवडणुकीमध्ये थेट नागरिकांद्वारे निवडले जातात. राज्यसभा - ह्यामधील २४५ सदस्य अप्रत्यक्षपणे राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळांद्वारे निवडले जातात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:46 ( 1 year ago) 5 Answer 58195 +22