भारतातील इतिहासातील अभिलेखागार काय आहेत?www.marathihelp.com

ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात,त्या ठिकाणास " अभिलेखागार " असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे,दप्तरे,जुनी चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 21st Mar 2023 : 09:15 ( 1 year ago) 5 Answer 120260 +22