भारतातील नवीन शैक्षणिक धोरण काय आहे?www.marathihelp.com

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) यामध्ये 5+3+3+4 अशी नविन संरचना असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पहिली पाच वर्ष यामध्ये पूर्वप्राथमिक, आणि पहिली व दुसरी इयत्तेचा समावेश असणार आहे. पुढील तीन वर्षांत तिसरी ते पाचवी आणि त्यापुढील सहावी ते आठवी चा शैक्षणिक स्तर असणार आहे.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 09:25 ( 1 year ago) 5 Answer 40642 +22