भारताने अर्थव्यवस्थेत ब्रिटनला मागे टाकले आहे का?www.marathihelp.com

सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी आली आहे. ब्लूमबर्गच्या नव्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 अखेर भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आकडेवारी आणि विनिमय दरांच्या आकडेवारीवरून ब्लूमबर्गचा रिपोर्ट तयार केला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 35188 +22