भारतीय क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

भारतातील शहर क्षेत्रीय नियोजन
भारतात १९६० पासून क्षेत्रीय नियोजनाची गरज लक्षात येऊ लागली. दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांतून एकापाठोपाठ एक क्षेत्रीय योजना मंडळे स्थापना झालेली दिसून येतात. त्यानंतर 'महाराष्ट्र क्षेत्रीय आणि नगर नियोजन अधिनियम, 1966' कायदा आला जो देशातील या दिशेने झालेला पहिला कायदा होता.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4500 +22