भारतीय सैन्यात किती तुकड्या आहेत?www.marathihelp.com

भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक, ११,५५,००० राखीव सैनिक व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ. स. २०१० सालातील अंदाजानुसार चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:44 ( 1 year ago) 5 Answer 69409 +22