भूकंपाच्या केंद्रापासून भूकंपाच्या केंद्राचे अंतर कसे शोधायचे?www.marathihelp.com

जेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्टभागाखाली ६० किलोमीटर इतक्या खोलीवर असतो, तेव्हा त्या भूकंपास उथळ केंद्राचा भूकंप असे म्हणतात . जेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्टभागाखाली ६० ते ३०० किलोमीटर इतक्या खोलीवर असतो, तेव्हा त्या भूकंपास मध्यवर्ती भूकंप असे म्हणतात .

solved 5
वैज्ञानिक Thursday 23rd Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 137425 +22