म गांधींनी प्रथम वकिली कुठे सुरु केली?www.marathihelp.com

भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्‍जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 6547 +22