मराठी कादंबरीचे पहिले शतक या ग्रंथाचे लेखक कोण?www.marathihelp.com

मराठी कादंबरीचे पहिले शतक या ग्रंथाच्या लेखिका कुसुमावती देशपांडे आहेत.

मराठी कादंबरीचा इतिहास

पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक - बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.
पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक - विनायक कोंडदेव ओक
पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (इ.स. १८९३), लेखक - हरी नारायण आपटे

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.

कादंबऱ्याचे प्रकार

ऐतिहासिक
दलित
ग्रामीण
पौराणिक
सामाजिक
वास्तववादी
राजकीय
समस्याप्रधान
शेेतकरीवादी
बालकादंबरी
वैज्ञानिक
कौटुंबिक
आत्मकथनात्मक
काल्पानिक
प्रसंग चित्रणपर

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 5643 +22