मराठीत संशोधनात गृहीतक म्हणजे काय?www.marathihelp.com

विज्ञानाच्या क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते; पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी लागते, तिला गृहीतक म्हणतात

solved 5
वैज्ञानिक Thursday 16th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 56977 +22