मला Google Pay साठी बँक खाते हवे आहे का?www.marathihelp.com

गूगल पे वापरण्यासाठी तुमच्याजवळ एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये गूगल पे ॲप असणे गरजेचे आहे. आणि तुमच्याकडे एक बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुमच्या जवळ असले पाहिजे

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 14:54 ( 1 year ago) 5 Answer 104246 +22