महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधी अस्तित्वात आला?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 20222 +22