महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी राजभाषा म्हणून कधी घोषित करण्यात आली?www.marathihelp.com

१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 3629 +22