महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागू नये?www.marathihelp.com

महाराष्ट्राची सीमा एकूण 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांबरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, ईशान्य व पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक-गोवा आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 17730 +22