मानसशास्त्रात सामाजिक विचार म्हणजे काय?www.marathihelp.com

सुरू वातीला आत्मकेंद्रित आणि सुखप्राप्तीकडेच कल असणारे मूल वाढत्या वयाबरोबर कुटुंबातील आणि त्याबाहेर पसरलेल्या समाजातील वेगवेगळ्या नातेसंबंधांचा अनुभव आल्यानंतर आत्मनियंत्रण करून इतरांचाही विचार कसा करू लागते आणि अखेरीस समाजातील एक जबाबदार घटक कसा बनते, ह्याचा विचार सामाजिक मानसशास्त्र करते.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 112140 +22