मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या शासकाने केली?www.marathihelp.com

मुघल साम्राज्याचे संस्थापक जहीर-उद-दीन मोहम्मद बाबर (1483-1530) यांचं वर्णन इतिहासात एक विजेते म्हणून केलं जातं. तसंच एक कलाकाल आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख सर्वमान्य आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 101088 +22