मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय आहे?www.marathihelp.com

अर्थशास्त्र (मॅक्रो इकॉनॉमिक्स) : एकूण राष्ट्रीय उत्पन्न, भांडवलसंचय, रोजगार सार्वत्रिक किंमत पातळी आदींचा एकाच वेळी समग्रपणे केला जाणारा अभ्यास. साधारण किंमत (नॉर्मल प्राइस) : मागणीतील बदलानुसार पुरवठ्याच्या परिस्थितीत बदल झाल्यानंतर दीर्घकालात स्थिरावणारी किंमत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 21491 +22