म्हैसूरचे कर्नाटक असे नामकरण केव्हा करण्यात आले?www.marathihelp.com

1973 मध्ये विशाल म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवराज उर्स यांच्या देखरेखीखाली हे स्थित्यंतर झाले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 99460 +22