युक्रेन पूर्वी रशियाचा भाग होता का?www.marathihelp.com


युक्रेन हा पूर्व युरोपमधील एक देश आहे. याच्या पूर्वेस रशिया, उत्तरेस बेलारूस, पोलंड, स्लोव्हाकिया, पश्चिमेस हंगेरी, नैऋत्येस रोमानिया व मोल्दोव्हा व दक्षिणेस काळा समुद्र व अझोव्ह समुद्र आहे. देशाची राजधानी असण्याव्यतिरिक्त, कीव हे सर्वात मोठे शहर देखील आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:23 ( 1 year ago) 5 Answer 117786 +22