राजमुद्रामध्ये काय लिहिले आहे?www.marathihelp.com

यात 'श्री महादेव श्री तुळजाभवानी II शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII' असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे. या श्लोकाचा मराठी अनुवाद 'श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णूच होत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 23178 +22