लोकशाहीची जननी म्हणून कोणता देश ओळखला जातो?www.marathihelp.com

तत्पूर्वी यूरोप खंडात हा बदल घडत असतानाच लोकशाहीची जननी मानल्या गेलेल्या इंग्लंसडमध्ये तेराव्या शतकात जॉन राजाला मॅग्ना कार्टाला संमती देणे भाग पडले (१५ जून १२१५). इंग्लंडच्या घटनात्मक इतिहासात ह्या सनदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण तिच्यातील महत्त्वाची कलमे मूलभूत हक्कांविषयीची आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 91659 +22