वनीकरण कशाला म्हणतात?www.marathihelp.com

जंगलाची देखभाल आणि त्याचा विकास करण्याच्या विज्ञानाला वनीकरण म्हणतात. हा विषय जंगलांच्या व्यवस्थापनावर केंद्रित आहेयामध्ये जंगलांची सुरक्षा आणि संवर्धन सुनिश्चित करताना त्यांची संसाधने (रोपे लावून) वाढविली जातात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 58546 +22