वाचन कौशल्य आणि त्याचे प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

वाचन: महत्व प्रकार आणि उपयोग.वाचन हे भाषा विकासातील हे एक महत्वाचे कौशल्य असून,ते ऐकणे आणि बोलणे या कौशल्यावर आधारीत आहे. तसेच वाचन करण्यासाठी अगोदर ऐकणे,बोलणे हे कौशल्य योग्य प्रकारे विकसित होणे महत्वाचे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:19 ( 1 year ago) 5 Answer 33185 +22