वादळ म्हणजे काय?www.marathihelp.com

जेथे तापमान जास्त असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो.तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर वादळे होत रहातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 97962 +22