विशेषण म्हणजे का?www.marathihelp.com


नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. यांत चांगली, काळा, पाच ही विशेषणे आणि मुलगी, कुत्रा, टोप्या ही विशेष्ये आहेत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 19098 +22