विसार पावती म्हणजे काय?www.marathihelp.com

ईसार पावतीला विसार पावती असेदेखील म्हटले जाते. हे इंग्लिशमध्ये ही प्रक्रिया अर्नेस्ट मनी डिपॉजिट (Earnest Money Deposit) या नावाने प्रचलित आहे. एखाद्या जागेच्या भविष्यात होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी आताच्या घटकेला एक ठराविक रक्कम (टोकन अमाऊंट) दिल्यावर जो पुरावा प्राप्त होतो ती ईसार पावती असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 21541 +22