व्यवस्थापकीय संचालक म्हणजे काय?www.marathihelp.com

कंपनी कायदा कलम २(५४) नुसार ज्या संचालकाला कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार किंव्हा भागदारकांच्या सभेत केलेल्या ठरावानुसार कंपनीच्या व्यवस्थापने संबंधि विशेष असे महत्वाचे अधिकार प्राप्त झालेले असतात आणि ज्याने हे पद स्वीकारलेले आहे त्या संचालकाला ‛व्यवस्थापकीय संचालक' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 17:12 ( 1 year ago) 5 Answer 6774 +22