व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे का?www.marathihelp.com

ब्रिहाम व जे. एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय." म्हणजेच व्याव्स्थापकेला दैनंदिन जीवनामध्ये जे व्यावसायिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची मदत होते. व्यावसायिक निर्णयांसाठी याचा वापर होतो.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 59053 +22