शासन संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासनसंस्था असणेे आवश्यक असतेे. शासन हेेेेेेे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदा,ब्रिटिश राजवटीत भारतात शासनव्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते.शासनसंस्थाचे दोन प्रकार असतात ते म्हणजे सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:59 ( 1 year ago) 5 Answer 32760 +22