शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदूची भूमिका काय असते?www.marathihelp.com

जेव्हा आपण स्वप्रेरणेने शिकत असतो, तेव्हा मेंदूमध्ये एंडॉरफिन्स नावाचे संप्रेरक निर्माण होते आणि ते आनंदाची जाणीव निर्माण करते. त्यामुळेच मेंदूमधील शिकण्याची प्रक्रिया ही आनंदाची, आनंदमय प्रक्रिया असते. मेंदू हा अवयव स्वतःहून शिकण्यासाठी लागणारी अंतर्गत साधनसामुग्री आपल्याबरोबर घेऊन आलेला असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 68910 +22