शिक्षक काय करतात?www.marathihelp.com

शिक्षकांची कर्तव्ये 1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 4855 +22