शिक्षण मंत्री महाराष्ट्र 2022 कोण आहे?www.marathihelp.com

चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.

भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रचारक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म १० जून १९५९ रोजी मुंबईतील रे रोडच्या प्रभूदास चाळ येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून पूर्ण केले. पुढे त्यांनी फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले.

सन २००८ मध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदार संघातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील पदवीधरांचे विधान परिषद निवडणूक लढविली. पुढे विधान परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. विधान परिषदेमधील त्यांच्या प्रभावी कारकीर्दीमुळे सन २०१४ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा संधी दिली. त्यांनी पुन्हा विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्री होण्याचा मान मिळाला होता.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 445 +22